कुमार स्वामी यांचा ज्योतिष भास्कर पंडित पदवी देऊन सन्मान
निपाणी तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री म्हणून ओळख असलेले ज्योतिष कुमार शंकर स्वामी यांना ज्योतिष भास्कर पंडित ही पदवी देऊन गौरविण्यात आले. ज्ञानगंगा ज्योतिष फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमरनाथ स्वामी यांनी…
महाराष्ट्र एकीकरण समीतीची जनजागृती सभा मणतुर्गा व करंबळ येथे संपन्न,
खानापूर तालुक्यातील मणतुर्गा व करंबळ गावात मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व व ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात…
मेंडिल येथे ३० ऑक्टोंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा –अनिल देसाई
खानापूर ता.16विश्वभारती कला क्रीडा संघटना यांच्या वतीने मेंडिल (ता. खानापूर) येथे रविवारी (ता.३०) समस्त बेळगाव जिल्हा महिला व पुरुष खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.मेंडिल हे गाव खानापूर तालुक्यातील अतिशय…
भुरुणकी ग्रामपंचायतीचा जमा खर्च कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.–ಭುರುಂಕಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸಂಚಿತ ವೆಚ್ಚದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಯಿತು.
खानापूर तालुक्यातील भुरुणकी ग्रामपंचायतीत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायत बेळगाव व कार्यकारी अधिकारी तालुका पंचायत खानापूर यांच्या आदेशानुसार आज दिनांक 17/10/2022 रोजी सकाळी 11:00 वाजता भुरुणकी ग्रामपंचायतीत जमा खर्च कार्यक्रम…
नंदगड ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा धरणे सत्याग्रह, ता पंचायतीच्या ई ओ ना निवेदन,
खानापूर तालुक्यातील नंदगड ग्रामपंचायतीमध्ये उपाध्यक्ष व ईतर सर्व ग्रां पं सदस्यांना अंधारात ठेवून बराच मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबधितावर कायदेशीर कारवाई करणे बाबत उपाध्यक्ष व 19 सदस्यांनी…
रींग रोड बाबत महाराष्ट्र एकीकरण समीतीची बैठक संपन्न,
रिंग रोड मध्ये जाणाऱ्या जमिनीबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज दुपारी ओरिएन्टल शाळेमध्ये तुकाराम सांस्कृतिक भवन मध्ये शेतकरी वर्गांची बैठक झाली या बैठकीत माजी आमदार मनोहर कीणेकर माजी महापौर शिवाजी…
रणसंग्राम खानापूर विधानसभेचा 2023 (भाग पहीला)
खानापूर तालुक्याच्या ईतिहासात आजपर्यंत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने वर्चस्व राखलेले असून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसचे बसाप्पान्ना अरगावी हे तालुक्याचे पहीले आमदार म्हणून निवडून आले होते, त्यानंतर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी…
हरित लवादाचा कर्नाटक सरकारला 3,396 कोटींचा दंड
घन आणि द्रव कचर्याच्या विल्हेवाटीची योग्य व्यवस्था न केल्याने राष्ट्रीय हरित लवादाने कर्नाटक सरकारला 3,396 कोटींचा दंड ठोठावला आहे. घन आणि द्रव कचर्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. यामुळे प्रदूषणात…
कोडचवाड – खानापूर
श्री 108 परसमसागर जैन मुनी महाराज,चातुर्मास कार्यकर्म.
कोडचवाड येथील चातुर्मास कार्यक्रमास डॉ सोनाली सरनोबत यांनी उपस्थित रहावुन धार्मिक मेळाव्याला संबोधित केले.त्या म्हणाल्या की जैन धर्म अहिंसा परमोधर्मावर विश्वास ठेवतो आणि जीवनासाठी अत्यंत सौम्य आहे. यावेळी त्यांनी नमोकार…
शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापन दिन उद्या सोमवारी,
खानापूर पारिशवाड रोड कुपटगिरी क्रॉस येथील महालक्ष्मी ग्रुप संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापन दिन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव हालगेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवार दिनांक 17 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी…