
मच्छे : मच्छे येथील विठ्ठल गंगाराम सुळगेकर गणपत गल्ली मच्छे ता. जि. बेळगाव हे हरवले असुन कोणाला दिसल्यास खालील नंबरवर संपर्क करण्याची विनंती करण्यात आली आहे, त्यांच्याकडे सायकल असल्याचे सांगण्यात आले असुन ते खानापूर परीसरातच असल्याचे समजते संपर्क क्रमांक 9606833736 – गजानन सुळगेकर, 9972538635 सुनील सुळगेकर
