
बेळगाव : आज सकाळी कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन “सीमा प्रश्न” व आदि विषयावर चर्चा केली,
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, बेळगाव तालूका म ए समीतीचे सेक्रेटरी एडवोकेट एम जी पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, ए पी एम सी माजी सदस्य सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडीचे नेते दत्ता उघाडे, तुकाराम बँकेचे संचालक प्रदीप ओवुळकर, आदि नेतेमंडळी उपस्थित होते,
