
खानापूर दिनांक 4 (प्रतिनीधी) :
खानापूर तालुक्यात एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाणार्या लोकोळी गावातील माजी विद्यार्थी संघटने कडुन गावातील प्राथमिक शाळेतील पहिले ते चौथी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 20 डेस्क ची देणगी दिली आहे,

या आगोदर सुध्दा संघटनेने शाळेतील वरच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 10 डेस्कची देणगी दिली आहे, त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची बसण्याची सोय झाली असून शाळेच्या एस डी एम सी कमिटी व शीक्षकवृंदानी माजी विद्यार्थी संघटनेचे आभार मानले आहे,
