
भारतीय जनता पार्टी खानापूर मंडळाच्या वतीने आज कनकदास जयंती साजरी करण्यात आली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय कुबल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी माजी आमदार व भाजपा नेते अरविंद पाटील भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या हस्ते कणकदास यांच्या फोटोला हार घालण्यात येऊन

कनकदास यांच्या आध्यात्मिक कार्याबद्दल माहिती देण्यात येवुन कनकदास जयंती साजरी करण्यात आली, यावेळी कीरण यळूरकर, मल्लाप्पा मारीहाळ, सयाजी पाटील, राजेंद्र रायका, संजय कंची, शंकर बस्तवाडकर, लक्ष्मणराव बामणे, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
