
खानापूर : ओतोळी ता खानापूर येथील भैरू रामचंद्र मुतगेकर माजी मंडळ पंचायत सदस्य यांनी यावर्षी भात पीक चांगले पिकवुन भात पीकाचे भरघोस उत्पादन घेतल्याने ऋषी खात्याच्या वतीने धारवाड येथे बोलाविलेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई व राज्याचे कृषिमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हा एक प्रकारे खानापूर तालुक्याला मिळालेला एक बहुमानच आहे, या यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे,

