प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकदीने बच्चू कडू यांना धडक दिली. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Sign in to your account