

खानापूर : पतंजली योगा समीती खानापूर तर्फे शनिवार दि 25 मार्च 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थित उदघाटन करून सुरूवात करण्यात आली,

यावेळी पतंजली योगा संस्थेचे BST प्रभारी सुभाष देशपांडे यांनी 2009 पासुन संस्थेला योगा घेण्यासाठी आपल्या इमारतीचा हॉल मोफत देत आहेत त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला,

यावेळी पतंजली योगा समितीचे खानापूर प्रभारी नरसिंह भटजी, भाजपाचे नेते विठ्ठलराव हलगेकर, एम पी वाय एस प्रभारी निर्मला देसाई, सरिता पाटील, वसंत देसाई, किरण यळूरकर, उमा घारसी, आदीजण उपस्थित होते
सदर योगा शिबिर दिनांक 25 मार्च पासून दिनांक 30 मार्च पर्यंत सकाळी 5:30 ते सात या वेळेत घेण्यात येत आहे
