लोक संस्कृती नाट्यकला संस्था खानापूर, प्रस्तुत शाहीर अभिजीत कालेकर लिखित खानापूर तालुक्यातील कलाकारांनी एकत्र येऊन तयार केलेला लोक संस्कृतीची ओळख करून देणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम जागर लोक संस्कृतीचा शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळ कट्टा अर्बन बँक समोर विठोबा देवगल्ली खानापूर या ठिकाणी होणार आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब तोपिनकट्टी हे राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून नागेश बोबाटे हे राहणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विठ्ठलराव हलगेकर संस्थापक महालक्ष्मी ग्रुप, भाजपा नेते हे उपस्थित राहणार आहेत तर दीप प्रज्वलन माजी आमदार दिगंबरराव पाटील, माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, भूविकास बँक चेअरमन मुरलीधर पाटील, संजय कुबल भाजपा तालुकाध्यक्ष, प्रमोद कोचेरी जिल्हा उपाध्यक्ष, यांच्या हस्ते होणार आसून रंगमंचाचे पूजन एम के हुबळी साखर कारखान्याचे चेअरमन व निजद नेते नासिर बागवान यांच्या हस्ते होणार आहे, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल पाटील के के पाटील, तसेच कर्नाटक वननिगमचे संचालक सुरेश देसाई निरंजन सरदेसाई,सीपीआय सुरेश शींगे पंडित ओगले, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, बाबुराव देसाई, नागराज येळूरकर, धनश्री सरदेसाई, अलीम नाईक, उदय पाटील, कुंभार समाजाचे अध्यक्ष भैरू कुंभार, एडवोकेट चेतन मणेरीकर स्थाई कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, राजश्री तोपिनकट्टी, मर्याप्पा पाटील, तसेच पत्रकार प्रकाश देशपांडे, विवेक गिरी, वासुदेव चौगुले, प्रसन्ना कुलकर्णी, दिनकर मरगाळे, सुहास पाटील हे उपस्थित राहणार आसून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत कालेकर संस्थापक व माजी अध्यक्ष लोकसंस्कृती नाट्यकला संस्था खानापूर हे करणार आहेत, या संस्थेचे 20 22 साला साठी अध्यक्ष म्हणून राजाराम लक्ष्मण मादार कालमनी तर उपाध्यक्ष म्हणून गोपाळ थोराप्पा घाडी होणकल तर सचिव म्हणून गर्ल गुंजीचे महेश विठ्ठल कुंभार, हे काम पाहत असून संचालक म्हणून अभिजीत दत्तात्रय कालेकर खानापूर, सुराप्पा कृष्णा पाटील मणतुर्गा, संभाजी गोविंद पाटील आसोगाआसोगा, दादासाहेब तोपिनकट्टी खानापूर, नागेश सुभाष बोबाटे नामदेव भैरू पाटील, नारायण शिवनगेकर जळगे, गोविंद रामा चिखलकर वरकड पाट्ये, येलेन मारियन स्वाती कमल दीपक वाळवे खानापूर, शिवाजी बाचोळर ईदलोंड मष्णु चोर्लेकर मंणतुरगा, महेश विष्णू सडेकर जांबोटी, शंकर पाटील काटगाळी, नारायण गावकर जामगाव, वैजू गुरव कुपटगिरी, धर्माजी नांद्रनकर शिरोली, हे कार्यरत आहेत, तर सल्लागार संचालक म्हणून निवृत्त शिक्षक श्री एस जी शिंदे संस्थापक सल्लागार, मुजफ्फर टेकडी संस्थापक सल्लागार, उमाकांत वाघधरे संस्थापक सल्लागार, हे संचालक म्हणून काम पाहतात