बेळगाव : खानापूर येथे सेवा बजावलेल्या व सद्या बेळगावच्या सहाय्यक आयुक्त कार्यरत असलेल्या रेश्मा तालिकोटी यांचे पती जाफर पीरजादे यांनी आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अजुन समजले नाही अधिक तपास पोलीस करत आहेत,
जाफर पीरजादे हे देसुर (बेळगाव) येथे तलाठी म्हणून थोडे दिवस कार्य केल्यानंतर त्यांचे प्रमोशन होवुन बेळगाव येथे त्यांची बदली झाली होती व तेथेच ते कार्यरत होते,