महालक्ष्मी ग्रुप संचलित कुपटगिरी तालुका खानापूर येथील लैला शुगर कारखान्याचा गळीत हंगाम समारंभ उद्या दि 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी लैला शुगरचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर हे राहणार असून यावेळी राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी उपस्थित राहणार आहेत यावेळी परमपूज्य रामदास महाराज विश्वात्मक गुरुदेव सिद्ध आश्रम मठ तोपिनकट्टी,प पू चंन्न बसव देवरू रुद्राक्ष मठ आरोळी, शंभू लिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमनोळी,पीनाथ महाराज बालेवाडी, सिंगनाथ महाराज बालेवाडी मठ, भयंकरनाथ जी महाराज डोंगरगाव मठ, प पु दिव्य चेतन शिवपुत्र महास्वामी चिकमनोळी, आडविसिद्धेश्वर स्वामी महाराज हिडकल, पीरयोगी महाराज किरावळे, प पु चन्नवीर देवरू नंदगड, प पु मृत्युंजय स्वामी गंदीगवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व सानिध्यात होणार आहे,