
जिल्हा क्रीडांगण बेळगाव येथे उद्यापासून दिनांक 22 व 23 डिसेंबर रोजी भरतेश कॉलेज बेळगाव यांच्या संयोजनाने होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन चे खानापूर तालुक्यातील व बेळगाव येथील 22 विद्यार्थी भाग घेणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक, माजी सैनिक अनिल देसाई यांनी दिली आहे,
श्री एल जी कोलेकर गर्लगुंजी खानापूर व श्री माजी सैनिक श्री अनिल गोरे यांच्या मार्गदर्शनाने विश्वभारती क्रीडा फाउंडेशन मार्फत सदर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत असून यामधील खालील 22 धावपटू भाग घेणार आहेत,
स्नेहा लक्ष्मण भोसले बेळगाव,
आकांक्षा अर्जुन गणेबैलकर निटूर खानापूर,
आरती गेनाप्पा करंबल़कर भालके खानापूर,
भारती नागेश पाटील आंबेवाडी खानापूर,
सुप्रिया मारुती पाटील झुंजवाड खानापूर,
श्रद्धा अनिल देसाई बेळगाव,
सायली अनिल देसाई बेळगाव,
संध्या सचिन नाईक चवाट गल्ली बेळगाव,
सानिका प्रजेश नाईक चव्हाट गल्ली बेळगाव,
स्नेहल प्रजेस नाईक चव्हाट गल्ली बेळगाव,
शुभांगी शिवाजी गावडे पाली खानापूर,
तसेच साई गंगाराम कदम निडगल,
समर्थ गंगाराम कदम निडगल,
हरीश अनिल गोरे गर्लगुंजी खानापूर,
तेजश अनिल गोरे गर्लगुंजी,
विशाल विनोद गुरव हेबाळ खानापूर,
सुशील कुमार मर्याप्पा पाटील गुंडपी,
अथर्व पवन देसाई कागणी,
समर्थ सतीश पाटील रनकुंडे,
सर्वेश प्रजेश नाईक चव्हाट गल्ली बेळगाव,
सोहम सचिन नाईक चव्हाट गल्ली बेळगाव,
चैतन्य पुंडलिक मजगावकर गणेबैल खानापूर,तसेच साई गंगाराम कदम निडगल,
समर्थ गंगाराम कदम निडगल,
हरीश अनिल गोरे गर्लगुंजी खानापूर,
तेजश अनिल गोरे गर्लगुंजी,
विशाल विनोद गुरव हेबाळ खानापूर,
सुशील कुमार मर्याप्पा पाटील गुंडपी,
अथर्व पवन देसाई कागणी,
समर्थ सतीश पाटील रनकुंडे,
सर्वेश प्रजेश नाईक चव्हाट गल्ली बेळगाव,
सोहम सचिन नाईक चव्हाट गल्ली बेळगाव,
चैतन्य पुंडलिक मजगावकर गणेबैल खानापूर,
