
भाजपचे विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनी आज विधानपरिषद सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी एस यडीयुरप्पा, कायदा मंत्री जे. सी. माधुस्वामी, गोविंद कारजोळ, विधान परिषदेचे मुख्य व्हीप वाय.ए. नारायणस्वामी, विधान परिषद सदस्य एस. व्ही. संकनूर आदी उपस्थित होते.
