
श्री महालक्ष्मी ग्रुप तोप्पीनकट्टी आयोजित “शिंवगर्जना” महानाट्य श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक चेअरमन व लैला शुगरचे चेअरमन भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने दि 7, 8, 9, व 10 जानेवारी शांतीनीकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणात तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आले असून त्याची जोरदार तयारी महालक्ष्मी ग्रुपचे सर्व संचालक व लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील लक्ष देवुन करत असून दररोज 14 हजार लोकांनी महानाट्य पहाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, सदर महानाट्यात जवळ जवळ 300 ते 350 कलाकार सदर महानाट्य सादर करणार असून खानापूर तालूक्यातील बर्याच कलाकारांनी यात भाग घेतला आहे
