
शांतीनीकेतन पब्लिक स्कूल खानापूर च्या पटांगणावर महालक्ष्मी ग्रुप आयोजित भाजपाच्या सहकार्याने दि ७,८,९ व १० जानेवारी रोजी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने
कोल्हापूर येथील शिवगर्जना महानाट्याचे मोफत आयोजन करण्यात आले असून त्याची जोरदार तयारी सुरु असून आज गुरूवार दि २२ डिसेंबर रोजी स्थानिक कलाकारांना नाट्यात संधी देण्यासाठी ऑडियन्स चे आयोजन करण्यात आले आहे त्या महानाट्याचे चलन चित्रातील काही क्षण महालक्ष्मी ग्रुप संचलीत लैला शुगर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील यांनी पाठविले आहेत,

