
दी सह्याद्री को ऑप सोसायटी शाखा खानापूर अध्यक्षपदी प्रभाकर पाटील, तर उपाध्यक्षपदी शिवराज पाटील यांची निवड.
खानापूर ; दि सह्याद्री को-ऑप सोसायटी लि. बेळगाव शाखा खानापूर. खानापूर शाखेच्या सन 2024 ते 2025 साला करीता नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रभाकर ना. पाटील खानापूर यांची तर उपाध्यक्षपदी शिवराज ना. पाटील खानापूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी खानापूर तालुका आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालेल्या मंगला प्रभाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुर्याजी स. पाटील होते. या कार्यक्रमाला दि सह्याद्री को-ऑप सोसायटी लि., बेळगाव चे संचालक शिवाजी क. कदम व सर्व सल्लागार सुरेश केनेकर , व्ही बी होसुर , तुकाराम कुलम , तुळजाराम गुरव तसेच कायदे सल्लागार अँड एस एन लोटुलकर , गोल्ड व्हॅल्यूवर अभिषेक शहापूरकर , शाखा व्यवस्थापक कल्लाप्पा पाटील, कर्मचारी भरमानी पाटील, संदेश सुतार, किरण पाटील, श्रीमती संध्या उचगांवकर , जवान पांडुरंग पाटील. पिग्मी कलेक्टर गोपाळ पाटील. सौ. लक्ष्मी पाटील , कु. निकिता येळुळकर आधी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुका आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालेल्या मंगला प्रभाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुर्याजी स. पाटील होते. या कार्यक्रमाला दि सह्याद्री को-ऑप सोसायटी लि., बेळगाव चे संचालक शिवाजी क. कदम व सर्व सल्लागार सुरेश केनेकर , व्ही बी होसुर , तुकाराम कुलम , तुळजाराम गुरव तसेच कायदे सल्लागार अँड एस एन लोटुलकर , गोल्ड व्हॅल्यूवर अभिषेक शहापूरकर , शाखा व्यवस्थापक कल्लाप्पा पाटील, कर्मचारी भरमानी पाटील, संदेश सुतार, किरण पाटील, श्रीमती संध्या उचगांवकर , जवान पांडुरंग पाटील. पिग्मी कलेक्टर गोपाळ पाटील. सौ. लक्ष्मी पाटील , कु. निकिता येळुळकर आधी मान्यवर उपस्थित होते.
ಖಾನಾಪುರದ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಕೋ-ಆಪ್ ಸೊಸೈಟಿ ಶಾಖೆಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪ್ರಭಾಕರ ಪಾಟೀಲ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಶಿವರಾಜ್ ಪಾಟೀಲ ಆಯ್ಕೆಯಾದರು.
ಖಾನಾಪುರ; ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಕೋ-ಆಪ್ ಸೊಸೈಟಿ ಲಿ. ಬೆಳಗಾವಿ. ಖಾನಾಪುರ ಶಾಖೆಯ 2024 ರಿಂದ 2025 ನೇ ಸಾಲಿಗೆ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪ್ರಭಾಕರ ನಾ ಪಾಟೀಲ್ ಆಯ್ಕೆಯಾದರು. ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಶಿವರಾಜ ನಾ ಪಾಟೀಲ್ ಆಯ್ಕೆಯಾದರು.
