
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गड संवर्धनासाठी शंभूराजे परिवार संस्था आणि ऑपरेशन मदत संस्था यांच्या वतीने काल पासून सडा कील्यावर स्वच्छता मोहीम व तटबंदी मोहिम राबविण्यात आली असता

काल रात्री माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, युवा नेते पंडित ओगले, महिला नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ धनश्री सरदेसाई, व कार्यकर्त्यांनी सडा कील्यावर जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्याबरोबर चर्चा केली व तालुक्यातील दुर्ग प्रेमी व शीवप्रेमींच्या वतीनें त्यांना धन्यवाद दिले,



