
रूमेवाडी ता खानापूर येथील छत्रपती युवक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती बसविण्याच्या चौथऱ्याचा भूमी पूजन कार्यक्रम संपन्न झाला

श्री महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते भुमी पुजन करण्यात आले तर माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक व अर्बन बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर बी एल चौगुले साहेब होते
यावेळी व्यासपीठावर विठ्ठल चौगुले माझी ग्रामपंचायत सदस्य वनिता चौगुले, बुद्धाप्पा चौगुले, मारुती शिंदे एस डी एम सी चेअरमन, सुनंदा इरगार ग्रां पं सदस्य, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी चेअरमन विलास बेडरे, महेश घाडी, बुद्धाप्पा चौगुले, कुशाप्पा ईरगार, बाळकृष्ण घाडी, नागेश रावजी घाडी, तसेच छत्रपती युवक मंडळाचे कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते,
