
कुपटगीरी गावचे सामाजिक कार्यकर्ते जोतीबा पाटील यांनी खानापूर शहरातील गटारातील घाण पाणी मलप्रभा नदीमध्ये सोडण्यात आले असल्याने करंबळ, जळगे, यडोगा,व त्यापुढील गावांना दुषीत पाणी पुरवठा होत असून
याबाबत नगरपंचायतीने ताबडतोब तोडगा काढण्याची विनंती केली असून जर याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात आला नाही तर त्या भागातील नागरीकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे
