खानापूर : कडोलकर गल्लीतील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते मारूती उर्फ ( बंड्या ) सत्याप्पा पडवळकर (वय वर्षे 54) यांचे अल्पशा आजाराने आज दु खद निधन झाले, अंतीम संस्कार आज दुपारी 4-00 वा होणार आहेत,
भाग्यलक्ष्मी को ऑप सोसायटीचे ते कर्मचारी होते, तसेच सोसायटीच्या वतीने काही वर्षे नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या अँम्बूलन्सचे चालक म्हणून हि त्यांनी बरीच वर्षे सेवा केल्याने तालूक्यातील सर्व लोकांत परिचीत होते, भाग्यलक्ष्मी संस्थेच्या वतीने सेक्रेटरी भाऊ चव्हाण व संचालक मंडळाने श्रध्दांजली वाहिली आहे,