खानापूर : भंडरगाळी ता खानापूर येथील प्रतीष्ठीत व्यक्ती ज्येष्ठ नागरिक व गोवा येथील निवृत्त शिक्षक विठ्ठल परशराम पाटील वय वर्षे 82 यांचे आज दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11-30 च्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले अंत्यविधी आज सायंकाळी 4-00 वाजता भंडरगाळी येथे करण्यात येणार आहेत त्यांच्या पक्षात सहा विवाहित मुले व नातवंडे असा परिवार आहे,