
खानापूर : गुरव गल्ली खानापूर येथील प्रतिष्ठित नागरिक गल्लीचे पंच माजी नगरसेवक आणि प्रगतशील शेतकरी चुडाप्पा मालू गुरव (वय 76 वर्षे) यांचे आज दि 4 एप्रिल 2023 सकाळी 9-00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले अंतिम संस्कार आज दुपारी तीन वाजता खानापूर येथे करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे
