
खानापूर : स्टेशन रोड खानापूर येथील रहिवासी कुंभार समाजातील प्रतिष्ठित नागरिक विठ्ठल महादेव कुंभार वय 75 वर्षे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले अंतिम संस्कार आज दुपारी दोन वाजता खानापूर स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुलगे आणि नातवंडे असा परिवार आहे,
