
खानापूर : कडोलकर गल्ली खानापूर येथील रहिवासी प्रतीष्ठीत नागरिक बाळासाहेब शंकरराव देसाई (वय 75 वर्षे) मुळ गाव कीतूर यांचे काल दि 4 मार्च 2023 रोजी रात्री 11-30 वा दु खद निधन झाले, अंतीम संस्कार आज रविवार दि 5 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वा लिंगायत स्मशान भुमीत होणार आहेत, कीतूर येथील वीर राणी चन्नम्मा यांचे वंशज (वारसदार) होते, त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे,
