गजानन गावडू पाटील पुरस्कृत भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा रविवारी मणतुर्गा येथे,
मणतुर्गा : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथे खास शिवरात्रीच्या नीमीताने शीवजयंतीचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे युवा पदाधिकारी गजानन गावडू पाटील, यांनी शीवजयंती दिवशी दि 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वा…
राज्यस्तरीय व तालूका स्तरीय सींगींग व डान्स स्पर्धेसाठी 8 हजार आसनांची व्यवस्था – इरफान तालीकोट्टी
खानापूर : सर्वोदय इंग्रजी शाळेच्या पटांगणात दि 19 फेब्रुवारी रोजी खास शीवजयंती नीमीताने आपण आपल्या नावाने इरफान तालीकोट्टी डान्स व सींगींग स्पर्धा आयोजित केली असून तीची जय्यत तयारी सुरु असल्याची…
इदलहोंड वीट भट्टी कामगारांच्या झोपडपट्टीला आग लागून आर्थिक नुकसान,
खानापूर ; खानापूर तालुक्यातील इदलहोंड गावात वीट भट्टीवर काम करण्यासाठी आलेल्या कामगारांच्या झोपडपट्ट्यांना आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यात संसार उपयोगी वस्तू जळाल्याने चार कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले…
अर्बन को ऑप बँकेच्या नवीन सेफ लॉकर चे उदघाटन जेष्ठ संचालक रवींद्र देसाई यांच्या हस्ते करण्यात आले,
खानापूर : खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नवीन लॉकर चे उदघाटन बँकेचे जेष्ठ संचालक रवींद्र गणपतराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ संचालक डॉक्टर सी जी पाटील व बँकेचे चेअरमन अमृत…
कणेरी मठ सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाला 35 लाख लोकांची उपस्थिती – राघवेंद्र कागवाड उत्तर कर्नाटक प्रांत संचालक आर एस एस
खानापूर : कोल्हापूर येथे दि 20 फेब्रुवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 कणेरी मठात सुमंगलम पंचमहाभूत लोक उत्सवाला 35 लाख लोकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कर्नाटक…
खानापूर तालूका कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी तानाजी कदम तर कार्याध्यक्षपदी सुरेश पाटील,
खानापूर : लक्ष्मी मंदिर खानापूर येथे खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक संघटनेचे संस्थापक दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यात नविन कार्यकारीणी निवड करण्यात आली, कार्यकारिणीमध्ये कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी तानाजी…
टांझानिया (अफ्रीका) येथे महाराष्ट्र मंडळ व भारतीय उच्चायुक्त यांच्या वतीने प्रथमच शिवजयंती साजरी करण्यात येणार
टांझानिया/प्रतिनीधी : महाराष्ट्र मंडळ टांझानिया (अफ्रीका) आणी भारतीय उच्चायुक्त, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र टांझानिया तर्फे दि 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9-30 वा स्वामी विवेकानंद सांस्कृतिक टूर ड्राईव दार-ए-सलाम टांझानिया…
शिवजयंती निमित्त राज्यस्तरीय व तालुका स्तरीय गाणे व ग्रुप नृत्य स्पर्धा – आयोजक इरफान तालीकोट्टी,
खानापूर : शिवजयंतीचे औचित्य साधुन कॉंग्रेस युवा नेते इरफान तालीकोट्टी यांनी सर्वोदय शाळेच्या पटांगणात दि 19 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5-30 वाजता खुल्या राज्यस्तरीय व तालुका स्तरीय गाणे गाण्याच्या व…
असोगा येथे ऊस पीकाला आग लागून साधारण 200 टन ऊस जळून खाक, – ಅಸೋಗಾದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಗೆ ಬೆಂಕಿ ತಗುಲಿ ಸುಮಾರು 200 ಟನ್ ಕಬ್ಬು ಸುಟ್ಟು ಕರಕಲಾಗಿದೆ.
खानापूर : खानापूर पासुन अगदि जवळ असलेल्या तीर्थक्षेत्र असोगा गावातील "मीत्रमळा" शेती लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून साधारण दोनशे टन जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे बरेच…
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार – ಅಪರಿಚಿತ ವಾಹನ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದ ಪರಿಣಾಮ ಬೈಕ್ ಸವಾರ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾನೆ,
खानापूर : आज रात्री बेळगाव येथील आपले काम संपवून आपल्या घरी येत असताना बेळगाव - खानापूर महामार्गावरील नीट्टूर क्रॉस येथील ब्रीजवर अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस्वाराला ठोकरल्याने राजु सातेरी धबाले (वय…

