बेकवाड बीडी मार्गावर झाड पडल्याने ट्रॉफीक जाम
बेकवाड: (प्रतिनीधी)खानापूर तालुक्यातील बेकवाड-बीडी महामार्गावर सायंकाळी रस्त्या शेजारील भले मोठे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून बेकवाड, बीडी, कीतूर, कक्केरी, आळणावर व आजूबाजूच्या परिसरातील वहातूक विस्कळीत झाली आहे, बेकवाड गावचे…
पंतप्रधानांचा बेळगाव दौरा, दिलेली कामे वेळेत पूर्ण करा,मुख्य सचिव वंदिता शर्मा यांची सूचना
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव आणि शिवमोगा जिल्ह्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी प्रत्येक कार्यक्रम नीटपणे पार पाडण्यासाठी आवश्यक…
खानापूर येथील हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स बेळगाव हा क्रिकेट संघ विजेता
खानापूर येथील हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स बेळगाव हा क्रिकेट संघ विजेता खानापूर येथील मलप्रभा पटांगणावर प्रकाश झोतातील हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेची सर्व…
मलप्रभा नदि घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,- ಮಲಪ್ರಭಾ ನದಿ ಘಟ್ಟ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನ ನಡೆಸಲಾಯಿತು.
खानापूर : या आठवड्यात शिवरात्र व आमावश्या नीमीत झालेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीने खानापूर येथील श्री मलप्रभा नदि घाट अती प्रमाणात प्रदुषीत झाला होता जागोजागी हार, कपडेलत्ते, प्लास्टिक, व ईतर वस्तू…
पोलीस होण्याची लढाई मैदानावरच संपली; १६०० मीटर धावल्यानंतर कोसळला, तरुणाचा मृत्यू
सर्व शक्ती पणाला लावून २७ वर्षीय गणेश उगले १६०० मीटर धावला. त्याला चांगले गुणही मिळाले, आता फक्त गोळाफेक राहिली होती. पण नियतीच्या मनात वेगळंच सुरु होतं राज्यात सध्या रिक्त असलेली…
लष्कराच्या जीपला ट्रकने ठोकरले – ಸೇನಾ ಜೀಪಿಗೆ ಟ್ರಕ್ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಿದೆ
लष्कराच्या जीपला ट्रकने ठोकरल्याची घटना बेळगावातील आंबेडकर रोडवर घडली.सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.आंबेडकर रोडवर सदैव वाहनांची वर्दळ असते.दुपारच्या वेळी उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने लष्कराच्या जिपला ठोकरले.ट्रकने ठोकरल्याने जीप…
रुमेवाडी क्रॉस विनापरवाना पोस्टरबाजी करंबळ ग्रामपंचायतचे दुर्लक्ष,
रूमेवाडी क्रॉस वर विनापरवाना पोस्टर बाजीला ऊत आला असून करंबळ ग्राम पंचायीचे दुर्लक्ष झाले असून ग्रां पं पीडिओ, कर्मचारी वर्ग झोपेचे सोंग घेतलेत काय असा संतप्त सवाल येथील नागरिक करत,…
अपघातात जखमी वानराला वन निगमचे राज्य संचालक व बजरंग दल कार्यक्रर्त्यांकडून जीवदान-ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದ ಕೋತಿಗೆ ಅರಣ್ಯ ನಿಗಮದ ರಾಜ್ಯ ನಿರ್ದೇಶಕರು ಹಾಗೂ ಬಜರಂಗದಳ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಜೀವದಾನ ಮಾಡಿದರು
खानापूर : नाईक गल्ली खानापूर याठिकाणी रिक्षा अपघात जखमी झालेल्या वानराला कर्नाटक फॉरेस्ट डेवलपमेंट नीगमचे संचालक सुरेश देसाई व बजरंग दल तालूका प्रमुख कीरण अष्टेकर व कार्यक्रत्याकडून जीवदान, नाईक गल्ली…
आल्लोळी कलमेश्वर मंदिर व बाळेवाडी मठावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न,
खानापूर तालुक्यात सर्वत्र महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावर्षी शिवरात्रीला भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल व भाजपाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई यांच्यासह नाथ सांप्रदायिक बाळेवाडी मठ…
माजी नगराध्यक्ष बसवप्रभु हिरेमठ यांच्या मातोश्रींचे दु खद निधन / ಮಾಜಿ ಮೇಯರ್ ಬಸವಪ್ರಭು ಹಿರೇಮಠ ಅವರ ತಾಯಿಯ ನಿಧನ ದುಃಖಕರವಾಗಿದ
खानापूर : खानापूरचे माजी नगराध्यक्ष बसवप्रभु हिरेमठ यांच्या मातोश्री गौरम्मा सीद्धलींगया हिरेमठ (वय 8ॆ5 वर्षे) यांचे आज सकाळी 7-30 वा दु खद निधन झाले, अंतीम संस्कार आज सायंकाळी 5 वा…

