मंणतूर्गे येथील हालात्री ब्रिजवर पाणी वाहतूक ठप्प. असोगा मार्गाने वाहतूक सुरू.-ಮಂಟೂರರ್ಗೆ ಹಾಲತ್ರಿ ಸೇತುವೆಯಲ್ಲಿ ನೀರು ಸಂಚಾರ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿದೆ.
खानापूर : खानापूर अनमोड मार्गावरील मंणतुर्गे जवळील हालात्री नदीवर असलेल्या ब्रिजवर पाणी आल्याने खानापूर-अनमोड-गोवा वाहतूक ठप्प झाली आहे.हालात्री नदीवरील ब्रिजवर पाणी आल्याने या भागातील नागरिक पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गे खानापूर…
धोकादायक ‘गतिरोधक’ ठरला जीवघेणा. सावगाव रस्त्यावरील अंगडी कॉलेज समोरील घटना.- ಅಪಾಯಕಾರಿ ‘ಸ್ಪೀಡ್ ಬ್ರೇಕರ್’ನಿಂದ ಮಾರಣಾಂತಿಕವಾಗಿದೆ. ಸಾವಗಾಂವ್ ರಸ್ತೆಯ ಅಂಗಡಿ ಕಾಲೇಜು ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಘಟನೆ.
खानापूर : सावगांव रस्त्यावरील अंगडी अभियांत्रिक विद्यालयासमोर नव्याने घातलेल्या चुकीच्या गतिरोधकामुळे अपघात होऊन, अपघातात गंभीर जखमी झालेला अभियांत्रिक शाखेचा विद्यार्थी ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी (वय 27) बुधवार पेठ टिळकवाडी याचा उपचार…
वाजपेयी नगर मधील रस्ता व इतर मूलभूत समस्या सोडविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन ವಾಜಪೇಯಿ ನಗರದ ರಸ್ತೆ ಮತ್ತಿತರ ಮೂಲಭೂತ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಹೇಳಿಕೆ
खानापूर : वाजपेयी नगर आश्रय कॉलनीला जाणाऱ्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यासंदर्भात व विविध समस्या सोडविण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपाचे युवा नेते पंडित ओगले, व राजेंद्र रायका यांच्या नेतृत्वाखाली…
मलप्रभा नदीवरील नगरपंचायतीच्या जॉकवेल जवळ असलेल्या ब्रिजच्या बाजूचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प..ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯ ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಜಾಕ್ವೆಲ್ ಬಳಿ ಸೇತುವೆಯ ಬದಿಯಲ್ಲಿ ಮರವೊಂದು ಬಿದ್ದು ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಯಾಗಿದೆ.
खानापूर : खानापूर गोवा जुन्या महामार्गावरील खानापूर नगरपंचायतीच्या जॉकवेल जवळ असलेल्या, ब्रिजच्या बाजूचे झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ताबडतोब संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब याकडे लक्ष घालून हे झाड…
मणतुर्गे गावात “ऑपरेशन मदत” ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची मदत. ಮಂತುರ್ಗೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ “ಆಪರೇಷನ್ ಏಡ್” ಗುಂಪಿನ ಮೂಲಕ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ನೆರವು.
खानापूर : ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम अशा मणतुर्गे गावातील विद्यार्थ्यांना 'आॕपरेशन मदत' ग्रूपच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची मदत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील मणतुर्गे या गावात मोफतपणे चालविल्या जाणाऱ्या शिकवणी…
खानापूर ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक उत्साहात संपन्न.-ಖಾನಾಪುರ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಸಂಘದ ಸಭೆ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು.
खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक श्री ज्ञानेश्वर मंदिरात संघटनेचे अध्यक्ष श्री व्ही एम बनोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चांगाप्पा निलजकर…
विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, वतीने डेंग्यू आणि चिकनगुनियावर होम्योपैथिक मोफत लसिकरन-ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್, ಬಜರಂಗದಳದ ವತಿಯಿಂದ ಡೆಂಗ್ಯೂ ಮತ್ತು ಚಿಕೂನ್ಗುನ್ಯಾ ಕುರಿತು ಹೋಮಿಯೋಪತಿ ಉಚಿತ ಲಸಿಕರಣ.
विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, वतीने डेंग्यू आणि चिकनगुनियावर होम्योपैथिक मोफत लसिकरन खानापूर : विश्व हिंदु परिषद आणि बजरंगदल खानापुर, यांच्यावतीने बजरंगदल तीर्थकुण्डये व बजरंगदल देवलत्ती यांच्या सहकार्याने, व गावातील बजरंगदल…
“दडपण” चित्रपटाचा प्रीमियर शो मोठ्या दिमाखात संपन्न. प्रसाद पंडित यांची प्रमुख उपस्थिती-“ದಾದಪನ್” ಚಿತ್ರದ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಶೋ ಅಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು. ಪ್ರಸಾದ್ ಪಂಡಿತ್ ಅವರ ಪ್ರಧಾನ ಉಪಸ್ಥಿತಿ.
बेळगाव : लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे बेळगाव मध्ये निर्मिती केलेला "दडपण" चित्रपटाचा प्रीमियर शो मराठी जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित, खानापूरचे हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले, रामसेना हिंदुस्तानचे रमाकांत दादा कोंडुसकर, व…
गोव्याहून बेळगावकडे कचरा वाहतूक करणारा ट्रक, गुंजी येथे पल्टी झाल्याने दुर्गंधी पसरली आहे – ಗೋವಾದಿಂದ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಕಸ ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದ ಲಾರಿಯೊಂದು ಗುಂಜಿಯಲ್ಲಿ ಪಲ್ಟಿ ಹೊಡೆದು ದುರ್ನಾತ ಬೀರುತ್ತಿದೆ.
खानापूर : गोव्याहून बेळगाव कडे कचरा वाहतूक करणारा ट्रक गुंजी गावातील वळणावर पलटी झाल्याने ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे. परंतु ट्रक मधील प्लॅस्टिक व घाण असलेला कचरा ट्रक मधुन रस्त्यावर…
वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला भीषण आग, 26 प्रवासी थोडक्यात बचावले, ವಂದೇ ಭಾರತ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಕೋಚ್ಗೆ ಬೆಂಕಿ ಹೊತ್ತಿಕೊಂಡಿದ್ದು, 26 ಪ್ರಯಾಣಿಕರು ಸ್ವಲ್ಪದರಲ್ಲಿ ಪಾರಾಗಿದ್ದಾರೆ, ವೀಡಿಯೊ ವೀಕ್ಷಿಸಿ
भारतात वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून ही पहिलीच घटना आहे. मात्र ट्रेनसोबतच्या दुर्घटना काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीत हे गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं आहे. भोपाळ : भोपाळहून दिल्लीला…


