मोदेकोप गावच्या यल्लम्मा यात्रेकरूंना अन्नातून विषबाधा ಮೋಧೆಕೋಪ ಗ್ರಾಮದ ಯಲ್ಲಮ್ಮ ಯಾತ್ರಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಹಾರ ವಿಷ
खानापूर : मोदेकोप ता खानापूर येथील यल्लम्मा यात्रेकरूंना अन्नातून विषबाधा झाल्यानें जवळ जवळ 25 यात्रेकरूंना खानापूर येथील सरकारी प्राथमिक चीकीत्साल्यात उपचारासाठी दाखल करण्यातआले आहे याची माहिती समजताच माजी आमदार व…
हरवला आहे – MISSING – ಕಳೆದುಹೋಗಿದೆ – ಕಾಣೆಯಾಗಿದೆ
उचगाव - उचगाव ता बेळगाव येथील युवक कु ऋषीकेश दिनकर पावशे ( वय 18 वर्षे) हा युवक उचगाव येथून दि 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वा पासुन हरवला आहे,…
कौंदल येथे कॉलेज विद्यार्थ्यांची आत्महत्या
खानापूर : कौंदल ता खानापूर येथील युवक महादेव सुभाष कोलेकर वय वर्षे 17 या युवकाने आपल्या रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, घरचे लोक शेतात गेले असल्याने हि बाब…
अदानी – हिन्डेनबर्ग कथा – ಅದಾನಿ-ಹಿಂಡೆನ್ಬರ್ಗ್ ಕಥೆ…
जुन्या सायकलची किंमत ५०० रूपये... सायकल ५०० रूपयांना खरेदी केली. कागदोपत्री सायकलची किंमत १०००० रूपये दाखवली गेली. सायकल बॅंकेकडे गहाण ठेवून त्यावर ९००० रूपये कर्ज काढले गेले. कर्ज न फेडल्याने…
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान,कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्य प्रभारी
नवी दिल्ली - आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. याची घोषणा आज ( दि. ४ ) पक्षाने केली. तामिळनाडू भाजपचे…
नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह आज सापडला,
खानापूर : काल दुपारी नदीत बुडून मृत्यू झालेला युवक सुनील चंद्राप्पा तलवार याचा मृतदेह आज सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी व अल्ताफ नावाच्या पट्टीच्या पोहणाऱ्या युवकाने आज सकाळी प्रयत्न करून नदीपात्रातून…
तीर्थक्षेत्र असोगा श्री रामलिंगेश्वर मंदिर व श्री रवळनाथ मंदिराचे उदघाटन उत्साहात संपन्न
असोगा हे गांव प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असुन येथे पर्यटक व भावीकांची कायमस्वरूपी गर्दी असते त्यासाठी भाजपाचे खानापूरातील पदाधिकाऱ्यांना घेऊन लवकरच बेंगलोर येथे राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांची भेट घेऊन…
खानापूर श्री मलप्रभा नदीत बुडून एकाचा मृत्यु
खानापूर श्री मलप्रभा नदीच्या पाण्याच्या पात्रात बुडून सुनील चंद्राप्पा तलवार मुळगाव अशोक नगर ता खानापूर सध्या राहणार भट गल्ली खानापूर याचा मृत्यू झाला असून त्याचा शोध खानापूर अग्निशामक दलाचे जवान…
विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगावची बैठक नंदगड येथे संपन्न
खानापूर : विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगाव यांची बैठक संत मेलगे मराठी शाळा नंदगड येथे संपन्न झाली, यावेळी नंदगड येथे मॅरेथॉनस्पर्धा भरवीण्याबाबत वीचारवीनीमय करून सदर स्पर्धा रविवार दि 26 फेब्रुवारी…
प्रमोद कोचेरी यांच्याकडून स्वामी विवेकानंद शाळेत भगवद्गगीत्ता ग्रंथाचे मोफत वाटप,
खानापूर : हिंदू धर्माच्या प्रसारासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आज स्वामी विवेकानंद शाळेतील शिक्षक शीक्षीका व शाळेतील कार्यालयीन कर्मचारी व संचालक मंडळ, तसेच पत्रकार यांना भगवद्गगीता ग्रंथाचे मोफत…


