दुचाकी अपघातात खानापूर तालुक्यातील युवक गंभीर जखमी
आज सायंकाळी खानापूर फीश मार्केट जवळ जनता गँरेज समोर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल पडुन घसरत गेल्याने डोक्याला मार बसून शींदोळी ता खानापूर येथील युवक अनील मादार वय अंदाजे 22…
खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायत सदस्य, सेक्रेटरी व पीडीओ ना तीन दिवस प्रशिक्षण वर्गाचे आयोजन,
तालुका पंचायतीच्या वतीनें नीलावडे, नीटूर, ईदलहोंड, हलकर्णी, पारवड, गोल्याळी, नागरगाळी, व करंबळ ग्रां पं सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, पीडीओ या सर्वांना 17 ऑक्टोंबर पासुन तीन दिवसाचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात…
महाराष्ट्र एकीकरण समीतीची जनजागृती फेरी जांबोटी भागात काढण्यात आली,
मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी मराठी भाषा आणी मराठी संस्कृतीचा जागर करण्यासाठी संपुर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन त्याची जागृती करण्यासाठी आज जांबोटी भागातील…
जांबोटी जवळील दुचाकीच्या अपघातात धामनेच्या युवकाचा मृत्यू
खानापूर ता.१७: जांबोटी (ता खानापूर) येथून धामणे(ता. बेळगाव) येथे आपल्या घरी परतणाऱ्या युवकाचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला . आकाश अशोक पाटील वय 20 असे मृत युवकाचे नाव आहे तर संदीप…
कुमार स्वामी यांचा ज्योतिष भास्कर पंडित पदवी देऊन सन्मान
निपाणी तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री म्हणून ओळख असलेले ज्योतिष कुमार शंकर स्वामी यांना ज्योतिष भास्कर पंडित ही पदवी देऊन गौरविण्यात आले. ज्ञानगंगा ज्योतिष फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमरनाथ स्वामी यांनी…
महाराष्ट्र एकीकरण समीतीची जनजागृती सभा मणतुर्गा व करंबळ येथे संपन्न,
खानापूर तालुक्यातील मणतुर्गा व करंबळ गावात मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व व ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात…
मेंडिल येथे ३० ऑक्टोंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा –अनिल देसाई
खानापूर ता.16विश्वभारती कला क्रीडा संघटना यांच्या वतीने मेंडिल (ता. खानापूर) येथे रविवारी (ता.३०) समस्त बेळगाव जिल्हा महिला व पुरुष खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.मेंडिल हे गाव खानापूर तालुक्यातील अतिशय…
भुरुणकी ग्रामपंचायतीचा जमा खर्च कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.–ಭುರುಂಕಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸಂಚಿತ ವೆಚ್ಚದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಯಿತು.
खानापूर तालुक्यातील भुरुणकी ग्रामपंचायतीत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायत बेळगाव व कार्यकारी अधिकारी तालुका पंचायत खानापूर यांच्या आदेशानुसार आज दिनांक 17/10/2022 रोजी सकाळी 11:00 वाजता भुरुणकी ग्रामपंचायतीत जमा खर्च कार्यक्रम…
नंदगड ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा धरणे सत्याग्रह, ता पंचायतीच्या ई ओ ना निवेदन,
खानापूर तालुक्यातील नंदगड ग्रामपंचायतीमध्ये उपाध्यक्ष व ईतर सर्व ग्रां पं सदस्यांना अंधारात ठेवून बराच मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबधितावर कायदेशीर कारवाई करणे बाबत उपाध्यक्ष व 19 सदस्यांनी…
रींग रोड बाबत महाराष्ट्र एकीकरण समीतीची बैठक संपन्न,
रिंग रोड मध्ये जाणाऱ्या जमिनीबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज दुपारी ओरिएन्टल शाळेमध्ये तुकाराम सांस्कृतिक भवन मध्ये शेतकरी वर्गांची बैठक झाली या बैठकीत माजी आमदार मनोहर कीणेकर माजी महापौर शिवाजी…