Mumbai Pune Expressway : बोरघाटात भीषण अपघातात 5 जण जागीच ठार; जमखींवर उपचार सुरु
Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातांचे सत्र सुरुच आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात (Accident) रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी अनेकांचा अद्यापही बळी जात आहे. गुरुवारी मध्यरात्री…
गंदिगवाड येथे पंचमसाली लिंगायत व ईतर उपपंथासाठी आरक्षण मिळविण्यासाठी अधिवेशन,
लिंगायत पंचमसाली आणि धर्मातील इतर उपपंथांसाठी २ अ ओबीसी वर्गात आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठविण्या संदर्भात दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा.गंदिगवाड (ता. खानापूर) येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.…
चिकोडीच्या प्रांताधिकार्याचे व बांधकाम खात्याचे वाहन व फर्निचर जप्त
रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीची सरकारने नुकसान भरपाई रक्कम दिली नसल्याने चिकोडी न्यायालयाने बजावलेल्या आदेशानुसार चिकोडीच्या प्रांताधिकाऱ्यांचे वाहन,सार्वजनिक बांधकाम खात्याचे वाहन आणि फर्निचर जप्त करण्यात आले. प्रांताधिकारी ऱ्यांचे वाहन जप्त करायच्या…
खानापुरात मलप्रभा नदी किनारी वाळू माफिया सक्रिय मलप्रभेचे पाणी गढूळ, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, प्रशासन गप्प ❓
खानापूर येथील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर व मलप्रभा नदीला जोडणाऱ्या नाल्याच्या बाजूला वाळू माफिया सक्रिय झाले असुन त्यांनी उच्छाद मांडला आहे, वाळू फिल्टर करून श्री मलप्रभा नदीच्या पाण्यात सोडत असल्याने पाणी…
श्री मलप्रभा नदी गंगा पूजन व कार्तिक महोत्सव बुधवारी, यावर्षा पासून कायमस्वरूपी लाकडाची नवीन मूर्ती,
श्री मलप्रभा नदी घाट सेवा ट्रस्टची बैठक श्रीराम मंदिर खानापूर येथे बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी सात वाजता कमिटीचे अध्यक्ष श्री आर पी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली…
जांबोटी क्रॉस खानापूर येथे दुचाकी स्वाराने ठोकल्याने 70 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी
आज सायंकाळी 7 वा जांबोटी क्रॉस खानापूर येथे चालत जाणाऱ्या 70 वर्षीय वृध्दाला मोटर सायकल स्वाराने ठोकरल्याने एका पायाचे गुडघ्याच्या खालील मांस चीरले आसून पायाचे हाड मोडले आहे, मांस चीरल्याने…
उसाला प्रति टन 5500 मिळावेत या मागणीसाठी रयत संघटनेच्या शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकले
ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये मिळावे या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकले.यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक केली. शेतकऱ्यांचे ऊस दरासाठी तीन महिन्यापासून…
यात्रा काळात सोयी सुविधा उपलब्ध करून द्या,
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे,
बेळगाव - पुढील महिन्यात पाच ते सात डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने…
माजी आमदार अरविंद पाटील यांना सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरवीण्यात आले,
कर्नाटक राज्य सहकारी संघ महामंडळ बेंगळूरू यांच्या वतीने सहकार क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तीला 'सहकाररत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. आज माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे संचालक अरविंद पाटील यांच्यासह…
खानापूर तालुका जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न,
खानापूर ज्ञानेश्वर मंदिर येथे कर्नाटक राज्य जेष्ठ नागरिक असोसिएशन खानापूर तालुका युनिट च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी अपोलो फार्मसी मेडिकल स्टोअर्सच्या सहकार्याने मोफत ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, आणि वजन तपासणी करण्यात…