नंदगड तालुका खानापूर येथील तरुण मंडळाने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी खानापूर तालुका मर्यादित खुला गट एक गाव एक संघ, व 58 किलो साठी खुला विभाग कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे, तालुका मर्यादित खुला गटासाठी प्रथम पारितोषिक 15001 रू, द्वितीय पारितोषिक 8001 रू, तृतीय पारितोषिक 4001 रू, ठेवण्यात आले आहे, तर खुला विभाग 58 कीलो गटासाठी प्रथम पारितोषिक 21001 रू, द्वीतीय पारितोषिक 11001 रू, तृतीय पारितोषिक 5001 रू व वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली असुन सदर स्पर्धा 26 तारखेला संत मेलगे मराठी विद्यालय नंदगड येथे दुपारी 1-00 पासुन सुरू होवून 27 ऑक्टोंबर पर्यंत घेण्यात येणार आहे,