
खानापूर : जेडीएस चे नेते आणी विधानसभेचे करणार असल्याची माहिती जेडीएस चे नेते रेवनसिद्घय्या हिरेमठ यांनी दिली आहे,
पुढे बोलताना ते म्हणाले की नाशीर बागवान हे उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपणच अध्यक्ष आपणच पक्षाचे सर्वेसर्वा असे समजून वागत आहेत गेली 25 वर्ष आम्ही जीडीएस पक्षाचे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आज पर्यंत कार्य करत आलेलो आहे असे असताना आमच्यासारखांना आज पक्षात किंमत नाही कोणताही निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही पक्षात नाशीर बागवान हे जातीभेद करत असल्यामुळे त्यांच्या मनमानी व एकतर्फी कार्याला कंटाळून आम्ही सर्व हिंदू पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून दोन दिवसात कोणत्या पक्षात आपण व आपले सहकारी प्रवेश करणार आहोत याची माहिती देतो असे सांगितले आहे,
