खानापूर तालुक्यातील रामापुर येथील नागरिक मन्सूर भयभेरी यांच्या दुकानाला व घराला आग लागून मोठे नुकसान झाले होते त्याबद्दल खानापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती
त्यांचे जवळजवळ सहा लाखापेक्षा जास्त नुकसान झाले होते याची दखल काँग्रेसचे युवा नेते इरफान तालिकोटी यांनी घेऊन ताबडतोब रामापुर येथे जाऊन गावातील प्रमुख पंच कमिटी व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत नुकसान ग्रस्त मन्सूर भयभेरी यांच्या कुटुंबाला पंचवीस हजाराची मदत त्यांच्या हातात सुपूर्द केली व त्यांना हातभार लावला त्याबद्दल तालुक्यातील नागरीकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत असून इरफान तालिकोटी यांना धन्यवाद देत आहेत,