
खानापूर तालुक्यातील डोंगरगाव भागातील जंगलात काल सायंकाळी 25 गवी रेड्यांचा कळप सामाजिक कार्यकर्ते राजु जांबोटकर यांना दिसुन आला त्यातील एक गवी रेडा
रस्त्याच्या जवळ बसलेला आढळुन आला त्याचा व्हीडिओ ते काढत असताना गवी रेडा तेथुन जागेवरून उठून चालत गेला, काही कामानिमित्त त्या भागात राजू जांबोटकर जावुन खानापूर ला परत येताना रस्त्याच्या बाजूला बसलेला हा कळप दिसुन आल्याचे त्यांनी सांगितले
