
देसुर : देसुर ता बेळगाव येथे आज भर दिवसा गवि रेड्यांचा प्रवेश झाल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण फसवले पसरले असून दोन गविरेडे गावात घुसले आहेत तर एक गवि रेडा शेतवडीत फिरत असल्याचे समजते दोन गवि रे गावात गल्लीबोळातून फिरत असल्याने लोकांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे स्थानिक प्रशासनाला ग्रामस्थांनी कळविले आहे,
