वाजपेयी नगर आश्रय कॉलनी येथील रस्ता व ईतर सुविधा मिळविण्यासाठी भाजपाचे माजी विधान परिषद सदस्य (एम एल सी) महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जील्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, व वाजपेयी नगर मधील 30 रहिवाशांनी जिल्हाधिकारी बेळगाव यांची भेट घेवुन निवेदन सादर केले
असता जिल्हाधिकारी यांनी वाजपेयी नगर साठी एक्सेस फंडातून ताबडतोब फंड मंजूर करून वाजपेयी नगर मधील रस्ता व मुलभूत सुविधा मंजुर करून देतो असे सांगितले,