आज सकाळी ऊस भरलेल्या ट्रॅक्टर ट्रेलर ला आग चालकाने ट्रॉली उलटवली (व्हिडिओ)
रविवारी सकाळी ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला भर रस्त्यात आग लागली.ट्रॅक्टर चालकाने…
हिवाळी विधानसभा अधिवेशनासाठी हॉटेल मालकांनी तयारी करावीत-जिल्हाधिकारी नितेश पाटील,
बेळगाव : हिवाळी अधिवेशन 19 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार असून मंत्री,…
आगीत जळाला तब्बल 21 एकरातील ऊस, परीसरात हळहळ
अथणी, दिनांक 19 (प्रतिनिधी) : तब्बल 21 एकर जमिनीवर उभा ऊस आगीत…
बेळगाव येथे विविध फळे आणि फुलांचे आकर्षक व मनमोहक प्रदर्शन
बागायत खात्यातर्फे फळे आणि फुलांचे प्रदर्शन बेळगावातील ह्युलम पार्क येथे भरवण्यात आले…
खानापूर, बेळगांव परीसरात थंडीच्या प्रमाणात वाढ, ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटल्या,
खानापूर - देशातील विविध राज्यात तापमानात बदल झाला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर…
सिलिंडरचे दर कमी करावेत म्हणून वयोवृद्ध नागरिकाचे गोकाक ते बेळगाव सायकल चालवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गोकाक तालुक्यातील अडीवेट्टी गावच्या आजोबांनी इंधन आणि सिलिंडरचे दर कमी करावेत मागणीसाठी…
चिकोडीच्या प्रांताधिकार्याचे व बांधकाम खात्याचे वाहन व फर्निचर जप्त
रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीची सरकारने नुकसान भरपाई रक्कम दिली नसल्याने चिकोडी न्यायालयाने…
उसाला प्रति टन 5500 मिळावेत या मागणीसाठी रयत संघटनेच्या शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकले
ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये मिळावे या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या रयत संघटनेच्या…
यात्रा काळात सोयी सुविधा उपलब्ध करून द्या,
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे,
बेळगाव - पुढील महिन्यात पाच ते सात डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री…
माजी आमदार अरविंद पाटील यांना सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरवीण्यात आले,
कर्नाटक राज्य सहकारी संघ महामंडळ बेंगळूरू यांच्या वतीने सहकार क्षेत्रात विशेष काम…

