
बेळगाव : बेळगाव जिल्हाचे लक्ष लागून असलेल्या बेळगाव दक्षिण विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार म्हणून अखेर रमाकांत दादा कोंडूस्कर यांची निवड करण्यात आली आहे,
रमाकांत दादा कोंडूस्कर यांच्या उमेदवारी मुळे बेळगाव दक्षीण मध्ये अटीतटीची निवडणूक होणार आहे,
