बजरंग दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक श्री राम मंदिर नवनिर्माण कमिटीचे ट्रस्टी व संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी गोपाळ भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्री नगर बेळगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात होवून बजरंग दल तालूका प्रमुख पदि गांधीनगर खानापूर शाखेचे प्रमुख कीरण अष्टेकर यांची निवड करण्यात आली,
बजरंग दल खानापूर शहर प्रमुखपदी रजत सडेकर यांची निवड करण्यात आली तर खानापूर तालूका बजरंग दल उप प्रमुखपदी गौरव पाटील यांची निवड करण्यात आली,