गांधीनगर – गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने आज सोमवारी आसाराम बापूला एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला २०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. आसारामचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता.आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात असून उद्या त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.