
खानापूर : रविवार दि 26 फेब्रुवारी रोजी आम आदमी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन खानापूर तालुका अध्यक्ष भैरू वाघू पाटील व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले,

यावेळी जनरल सेक्रेटरी शिवाजी लक्ष्मण गुंजीकर, उपाध्यक्ष लबीब शेख गांधीनगर, मोहन सिताराम मुळीक ओलमणी, मंजुनाथ बागेवाडी खानापूर, रमेश कौंदलकर रूमेवाडी क्रॉस, करे्प्पा बेकींनकेरी खानापूर, शहर अध्यक्ष गोपाळ गुरव, खानापूर, चंद्रकांत राजप्पा मेदार पारीश्वाड, मल्लिकार्जुन होसुर, दत्ता कदम मळव, महादेव दळवी, दयानंद पाटील, राहुल धुळ्याचे, मनोहर पाटील, चैतन्य देसुरकर, बाबू विठ्ठल शिंदे मोदेकोप, राहुल गोरल, संभाजी पाटील, मोहित नाईक, इम्रान आतार गांधीनगर खानापूर, उदय कोडोळी, संजू बाळू पाटील आदि कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते
