
बेळगाव : बेळगाव येथील सभा आटपून परत दिल्लीला जात असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांना विमानतळावर निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालूका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सेक्रेटरी बसवराज सानीकोप, गुंडू तोटप्पीनकट्टी व पदाधिकारी हे सुध्दा उपस्थित होते

