
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भारतरत्न माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजीं चा वाढदीवस पार्टी कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
तसेच वाढदीवसाचे औचित्य साधून आज वाजपेयी नगर येथे नगराच्या नामफलकाचे उदघाटन करण्यात आले
यावेळी भाजपा नेते सर्वश्री संजय कुबल,विट्ठल हाल्गेकर,प्रमोद कोचेरी,अरविंद पाटील, विजय कामत, किरण यळूरकर,बाबूराव देसाई, सौ धनश्री सरदेसाई, नगराध्यक्ष नारायण मयेकर, राजेंद्र रायका, गुंडू टोपिनकट्टी, आप्पया कोडोळी,अनंत पाटील, प्रकाश निलजकर,महंतेश बालेकुंद्री,रवींद्र बड़ीगेर, शिवू आचार्य,सर्व कार्यकर्ते, व नागरिक उपस्थित होते.
