खानापूर तालुक्यात दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण. 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत परीक्षा.
खानापूर : राज्यात दहावीच्या परिक्षा 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. शिक्षण खात्याने योग्य असे नियोजन केले असून, खानापूर तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर तयारी, पूर्ण करण्यात आल्याची माहिती, गट शिक्षणाधिकारी राजेश्री कुडची यांनी आज शुक्रवारी 22 मार्च रोजी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
खानापूर तालुक्यात, दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या 3 हजार 883 आहे. तर 141 विद्यार्थी रीपिटर म्हणून पुन्हा परीक्षा देणारे आहेत. तालुक्यात परीक्षेसाठी खालील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मुख्य अधीक्षक : 11, उप मुख्यअधीक्षक : 4, स्थानिक जागृती दल : २३, इतर खात्यांचे अधिकारी : 15 मार्ग अधिकारी : 7
मोबाईल स्वाधीन अधिकारी : 11, परीक्षा कोठडी (खोल्या) : 185, पर्यवेक्षक अधिकारी : 262, भरारी पथक : 3
व्हिडीओ पाहण्यासाठी: 2 असे अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
तर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले. 25 मार्च: प्रथम भाषेचा पेपर, 27मार्च: सोशल सायन्स, 30 मार्च: विज्ञान, 02 एप्रिल: गणित विषय, तर
04 एप्रिल: तृतीय भाषा, 06 एप्रिल : द्वितीय भाषेचा पेपर घेण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यात 11 केंद्रे असून सरकारी व अनुदानित तसेच खासगी, अशा शाळांची निवड परीक्षा केंद्रांसाठी करण्यात आली आहे. सर्व केंद्रामध्ये सीसीटीव्हीची उपायोजना करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश्री कुडची यांनी यावेळी दिली.
खानापूर तालुक्यात दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण. 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत परीक्षा.
खानापूर : राज्यात दहावीच्या परिक्षा 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. शिक्षण खात्याने योग्य असे नियोजन केले असून, खानापूर तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर तयारी, पूर्ण करण्यात आल्याची माहिती, गट शिक्षणाधिकारी राजेश्री कुडची यांनी आज शुक्रवारी 22 मार्च रोजी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
खानापूर तालुक्यात, दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या 3 हजार 883 आहे. तर 141 विद्यार्थी रीपिटर म्हणून पुन्हा परीक्षा देणारे आहेत. तालुक्यात परीक्षेसाठी खालील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मुख्य अधीक्षक : 11, उप मुख्यअधीक्षक : 4, स्थानिक जागृती दल : २३, इतर खात्यांचे अधिकारी : 15 मार्ग अधिकारी : 7
मोबाईल स्वाधीन अधिकारी : 11, परीक्षा कोठडी (खोल्या) : 185, पर्यवेक्षक अधिकारी : 262, भरारी पथक : 3
व्हिडीओ पाहण्यासाठी: 2 असे अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
तर परीक्षेचे इवेळापत्रक खालील प्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले. 25 मार्च: प्रथम भाषेचा पेपर, 27मार्च: सोशल सायन्स, 30 मार्च: विज्ञान, 02 एप्रिल: गणित विषय, तर
04 एप्रिल: तृतीय भाषा, 06 एप्रिल : द्वितीय भाषेचा पेपर घेण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यात 11 केंद्रे असून सरकारी व अनुदानित तसेच खासगी, अशा शाळांची निवड परीक्षा केंद्रांसाठी करण्यात आली आहे. सर्व केंद्रामध्ये सीसीटीव्हीची उपायोजना करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश्री कुडची यांनी यावेळी दिली.
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 10ನೇ ತರಗತಿ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಸಿದ್ಧತೆ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದೆ. ಮಾರ್ಚ್ 25 ರಿಂದ ಏಪ್ರಿಲ್ 6 ರವರೆಗೆ ಪರೀಕ್ಷೆ.
ಖಾನಾಪುರ: ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಾರ್ಚ್ 25ರಿಂದ ಏಪ್ರಿಲ್ 6ರವರೆಗೆ 10ನೇ ತರಗತಿ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ನಡೆಯಲಿವೆ. ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಸೂಕ್ತ ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಿದ್ದು, ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲಾ ಪರೀಕ್ಷಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಸಮೂಹ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ರಾಜಶ್ರೀ ಕುಡಚಿ ಇಂದು ಶುಕ್ರವಾರ ಮಾ.22ರಂದು ಕರೆದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದರು.
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 10ನೇ ತರಗತಿ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಹಾಜರಾಗಿರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ 3 ಸಾವಿರದ 883. 141 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪುನರಾವರ್ತಿತರಾಗಿ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮರುಪಾವತಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಈ ಕೆಳಕಂಡ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ನೇಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಮುಖ್ಯ ಅಧೀಕ್ಷಕರು: 11, ಉಪ ಮುಖ್ಯ ಅಧೀಕ್ಷಕರು: 4, ಸ್ಥಳೀಯ ಜಾಗೃತಿ ತಂಡ: 23, ಇತರ ಇಲಾಖೆಗಳ ಅಧಿಕಾರಿಗಳು: 15 ರಸ್ತೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು: 7, ಮೊಬೈಲ್ ಸ್ವಯಂ-ಮಾಲೀಕತ್ವದ ಅಧಿಕಾರಿಗಳು: 11, ಪರೀಕ್ಷಾ ಕೋಶಗಳು (ಕೋಣೆಗಳು) : 185, ಮೇಲ್ವಿಚಾರಣಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು: 262, ಭರಾರಿ ತಂಡಗಳು: 3
ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ: ಅಂತಹ 2 ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ನೇಮಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಶಿಕ್ಷಣ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು.
ಪರೀಕ್ಷೆ ವೇಳಾಪಟ್ಟಿ ಇಂತಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. 25 ಮಾರ್ಚ್: ಪ್ರಥಮ ಭಾಷಾ ಪತ್ರಿಕೆ, 27 ಮಾರ್ಚ್: ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನ, 30 ಮಾರ್ಚ್: ವಿಜ್ಞಾನ, 02 ಏಪ್ರಿಲ್: ಗಣಿತ ವಿಷಯ, ಹೀಗೆ
ಏಪ್ರಿಲ್ 04: ತೃತೀಯ ಭಾಷೆ, ಏಪ್ರಿಲ್ 06: ದ್ವಿತೀಯ ಭಾಷೆ ಪತ್ರಿಕೆ ನಡೆಯಲಿದೆ.
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 11 ಕೇಂದ್ರಗಳಿದ್ದು, ಸರಕಾರಿ ಹಾಗೂ ಅನುದಾನಿತ ಹಾಗೂ ಖಾಸಗಿ ಶಾಲೆಗಳನ್ನು ಪರೀಕ್ಷಾ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಸಿಸಿಟಿವಿ ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ರಾಜಶ್ರೀ ಕುಡಚಿ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು.