खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील रहीवाशी महेश रामचंद्र गिरी वय 54 वर्षे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि 2 रोजी रात्री निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन भाऊ भावजयी असा परिवार आहे. अंत्यविधी शनिवारी सकाळी 11 वाजता माचीगड येथे होणार आहे. तत्पूर्वी चीरमुरकर गल्लीतील निवासस्थानी सकाळी 9 पर्यंत मृतदेह अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विवेक गिरी यांचे ते बंधू होत,