
कै माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या 5 व्या पुण्यतिथी निमित्त “माजी आमदार कै प्रल्हाद रेमाणी मलप्रभा नदि घाट” येथे भाजपाच्या नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले,

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपाचे जेष्ठ नेते व लैला शुगर चेअरमन विठ्ठलराव हलगेकर, राज्य वन नीगमचे संचालक सुरेश देसाई, भाजपा नेते व पी एल डी बँकेचे माजी चेअरमन विजय कामत, भाजपा युवा नेते पंडित ओगले, मलप्रभा नदि घाट कमिटी अध्यक्ष आर पी जोशी, भाजपाचे माजी अध्यक्ष विठ्ठल पाटील, यांची आदरांजलीपर भाषणे झाली,
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी व पी वाय देसाई, व हनमंत पाटील, तसेच माजी उपसभापती सयाजीराव देसाई व मल्लापा मारिहाळ, माजी ता पं सदस्य अशोक देसाई व चांगाप्पा नीलजकर, लैला शुगर एम डी सदानंद पाटील, नगरसेवक आप्पया कोडोळी, अँड चेतन मणेरीकर, प्रकाश गावडे, शंकर बस्तवाडकर, अनंत पाटील,जॉर्डन गोन्सालवीस, हनमंत वडियार, भरमानी पाटील, रवी बडीगेरी, मनोज रेवणकर, विठ्ठल हळदणकर,मोहन पुरी व आदि नेतेमंडळी व कार्यक्रते उपस्थित होते, यावेळी श्री मलप्रभा नदि घाट कमिटी सेक्रेटरी वसंत देसाई यांनी सर्वांचे आभार मानले,
