 
 
लिंगायत पंचमसाली समाजाच्या मोर्चाला हिरे बागेबाडी येथून प्रारंभ.हजारो लिंगायत पंचमसाली बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत. कुडल संगम येथील श्री श्री मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली हजारो जण मोर्चात सहभागी झाले आहेत.
पंचमसालीना आरक्षण मिळालेच पाहिजे.हर हर महादेव अशा घोषणा मोर्चात सहभागी झालेल्यांनी दिल्या.हा मोर्चा आता सुवर्ण सौधवर धडकणार आहे.
 
 
 
         
                                 
                             
 
         
         
         
        