गुंजीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग; माजी आमदार अरविंद पाटील यांची भेट, वैयक्तिक मदत जाहीर-ಗುಂಜಿಯಲ್ಲಿ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ನಿಂದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಭೀಕರ ಅಗ್ನಿ ಅವಘಡ; ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಭೇಟಿ, ವೈಯಕ್ತಿಕ ನೆರವು ಘೋಷಣೆ
गुंजीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग; माजी आमदार अरविंद पाटील यांची भेट, वैयक्तिक मदत जाहीर. गुंजी ; (प्रतिनिधी संदीप घाडी) : गुंजी, ता. खानापूर येथील शंकर विष्णू घाडी यांच्या राहत्या…
बेळगावात श्री राम सेनेची उत्तर कर्नाटक प्रांत बैठक संपन्न; धर्मजागृती, गोरक्षा व ‘लव्ह जिहाद’ विषयांवर तीव्र भूमिका- ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ರಾಮ ಸೇನೆಯ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ವಲಯ ಸಭೆ ಸಂಪನ್ನ; ಧರ್ಮಜಾಗೃತಿ, ಗೋರಕ್ಷೆ ಮತ್ತು ‘ಲವ್ ಜಿಹಾದ್’ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ತೀವ್ರ ಚರ್ಚೆ ಹಾಗೂ ನಿಲುವು.
बेळगावात श्री राम सेनेची उत्तर कर्नाटक प्रांत बैठक संपन्न; धर्मजागृती, गोरक्षा व ‘लव्ह जिहाद’ विषयांवर तीव्र भूमिका. बेळगाव : श्री राम सेना संघटनेची उत्तर कर्नाटक प्रांतस्तरीय बैठक रविवारी बेळगाव येथे…
जांबोटी कृषी पत्तीन संघाच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाची बाजी; नव्या कायद्यानुसार प्रक्रिया पार-ಜಾಂಬೋಟಿ ಕೃಷಿ ಪತ್ತೀನ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ–ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸತ್ತಾಧಾರಿ ಗುಂಪಿನ ಗೆಲುವು; ಹೊಸ ಕಾಯ್ದೆಯಂತೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪೂರ್ಣ.
जांबोटी कृषी पत्तीन संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाची बाजी; नव्या कायद्यानुसार प्रक्रिया पार. जांबोटी : खानापूर तालुक्यातील जांबोटी कृषी पत्तीन संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीभोवती रंगलेले राजकारण अखेर निवळले असून सत्ताधारी गटाने…
आगीमुळे चार ट्रॉली गवत व फळझाडांचे मोठे नुकसान. खानापूर तालुक्यातील घटना- ಬೆಂಕಿ ಅವಘಡದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಟ್ರಾಕ್ಟರ್ ಟ್ರಾಲಿ ಹುಲ್ಲಿನ ಮೇವು ಹಾಗೂ ಹಣ್ಣು ಮರಗಳಿಗೆ ಭಾರೀ ಹಾನಿ; ಖಾನಾಪುರ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಘಟನೆ
आगीमुळे चार ट्रॉली गवत व फळझाडांचे मोठे नुकसान. खानापूर तालुक्यातील घटना. खानापूर : रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12.00 वाजण्याच्या सुमारास मळवाड (ता. खानापूर) येथील श्री शिवाजी महादेव…
ईस्टरच्या दिवशी फटाके उडवल्याच्या कारणावरून मारहाण; खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-ಈಸ್ಟರ್ ಹಬ್ಬದ ದಿನ ಪಟಾಕಿ ಸಿಡಿಸಿದ್ದರಿಂದ ಗಲಾಟೆ; ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲು.
ईस्टरच्या दिवशी फटाके उडवल्याच्या कारणावरून मारहाण; खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंडा येथील चर्च गल्ली परिसरात ईस्टर सणाच्या दिवशी फटाके उडवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची…
शॉर्ट सर्किटमुळे गुंजीत घराला भीषण आग; शेतकरी कुटुंबाचे लाखोंचे नुकसान- ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ನಿಂದ ಗುಂಜಿಯಲ್ಲಿ ಮನೆಗೆ ಬೆಂಕಿ ತಗುಲಿ ಭೀಕರ ಅಗ್ನಿ ಅವಘಡ; ರೈತ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಲಕ್ಷಾಂತರ ನಷ್ಟ.
शॉर्ट सर्किटमुळे गुंजीत घराला भीषण आग; शेतकरी कुटुंबाचे लाखोंचे नुकसान. गुंजी (प्रतिनिधी संदीप घाडी) ; गुंजी, ता. खानापूर येथील शंकर विष्णू घाडी यांच्या राहत्या घराला रविवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या…
नाशिकमध्ये कार विहिरीत कोसळून सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू- ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಾಶಿಕ್ನಲ್ಲಿ ಕಾರು ಬಾವಿಗೆ ಬಿದ್ದು ಆರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೊಂದಿಗೆ ಒಂಬತ್ತು ಜನರ ದಾರುಣ ಸಾವು.
नाशिकमध्ये मोटार विहिरीत कोसळून सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू. नाशिक (महाराष्ट्र) : खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमानंतर घरी परतत असताना मोटार शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…
डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त खानापूरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन-ಡಾ. ಬಾಬು ಜಗಜೀವನ ರಾಮ್ ಅವರ 119ನೇ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ.
डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त खानापूरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन. खानापूर : कर्नाटक सरकार, तालुका प्रशासन, तालुका पंचायत, नगर पंचायत तसेच समाज कल्याण विभाग खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार…
येळ्ळूरमध्ये ‘म्यूल’ खात्यांचे रॅकेट उघड; लाखांचे आमिष दाखवून ग्रामीण तरुणांची फसवणूक-ಯಳ್ಳೂರಿನಲ್ಲಿ ‘ಮ್ಯೂಲ್’ ಖಾತೆಗಳ ರಾಕೆಟ್ ಬಯಲು; ಲಕ್ಷಾಂತರದ ಆಮಿಷ ತೋರಿಸಿ ಗ್ರಾಮೀಣ ಯುವಕರಿಗೆ ಮೋಸ.
येळ्ळूरमध्ये ‘म्यूल’ खात्यांचे रॅकेट उघड; लाखांचे आमिष दाखवून ग्रामीण तरुणांची फसवणूक. बेळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सायबर गुन्हेगारीचे जाळे अधिक घट्ट होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. येळ्ळूर परिसरात…
डोंगरगाव येथील सभेत आमदार विठ्ठल हलगेकर यांची अरेरावीची भाषा; ‘मुंडक मारले असते’ वक्तव्याचा निषेध, कृष्णा गुरव यांची कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा-ಡೋಂಗರಗಾವ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲ್ ಹಲಗೇಕರ್ ಅವರಿಂದ ದಬ್ಬಾಳಿಕೆಯ ಭಾಷೆ; ತೆಲೆಯೇ ಹೊಡೆದಉರುಳ್ಳುತ್ತಿತ್ತು ’ ಎಂಬ ಹೇಳಿಕೆಗೆ ಖಂಡನೆ, ಕೃಷ್ಣ ಗುರವ ರಿಂದ ಕಾನೂನು ಕ್ರಮದ ಘೋಷಣೆ.
डोंगरगाव येथील सभेत आमदार विठ्ठल हलगेकर यांची अरेरावीची भाषा; ‘मुंडक मारले असते’ वक्तव्याचा निषेध, कृष्णा गुरव यांची कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा. खानापूर : बुधवार दि. 31 मार्च 2026 रोजी डोंगरगाव…

