बेळगाव भाजपाचे जिल्हाधिकाऱी मार्फत राज्यपालांना मोर्चाने निवेदन- ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಬಿಜೆಪಿ ಮೆರವಣಿಗೆ ಹೇಳಿಕೆ.
बेळगाव भाजपाचे मोर्चाने राज्यपालांना निवेदन. बेळगाव : प्रतिनिधी मंड्या जिल्ह्यातील केरगोडू गावामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सुरू केलेल्या हिंदू विरोधी कृत्याच्या निषेधार्थ तसेच राज्यातील जातीय सलोख्याला धका पोहोचवणाऱ्या राज्य सरकारला…
जनार्दन रेड्डी भाजपमध्ये येणार?ಜನಾರ್ದನರೆಡ್ಡಿ ಬಿಜೆಪಿ ಸೇರುತ್ತಾರಾ?
जनार्दन रेड्डी भाजपमध्ये येणार? बेंगळूर : वृत्तसंस्थामाजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपमध्ये परतल्यानंतर. माजी मंत्री आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाचे संस्थापक खाण व्यवसायीक जनार्दन रेड्डी पुन्हा भाजप पक्षात शामिल होण्याची शक्यता…
हनुमान ध्वज हटवण्यावरून वाद पेटला.सिद्धरामय्या सरकारविरोधात भाजपा आक्रमक-ಹನುಮಾನ್ ಧ್ವಜ ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ವಿವಾದ ಭುಗಿಲೆದ್ದಿದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಬಿಜೆಪಿ ಆಕ್ರೋಶ.
हनुमान ध्वज हटवण्यावरून वाद पेटला.सिद्धरामय्या सरकारविरोधात भाजपा आक्रमक. मंड्या : वृत्तसंस्थाकर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातल्या केरागोडू गावात हनुमान ध्वज उतरवण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. 108 फूट उंच स्तंभावरुन हनुमान ध्वज हटवण्यात आल्याने…
हलशीवाडी येथील स्पर्धेत गर्लगुंजी संघ विजेता – ಹಲಶಿವಾಡಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಪಂದ್ಯಾವಳಿಯಲ್ಲಿ ಗರಲಗುಂಜಿ ತಂಡ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಿತು.
हलशीवाडी येथील स्पर्धेत गर्लगुंजी संघ विजेता खानापूर : हलशीवाडी येथील क्रिकेट स्पर्धेमध्ये गर्लगुंजी संघाने विजेतेपद मिळविले असून युवा स्पोर्ट्स हलशीवाडी संघ उपविजेता ठरला आहे. हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्सतर्फे शुक्रवारपासून…
हॉकीतील नेत्रदीपक यशाबद्दल ताराराणी हायस्कूलच्या मुलींचे अभिनंदन – ತಾರಾರಾಣಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಹಾಕಿಯಲ್ಲಿ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಟ್ಟುವ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು
हॉकीतील नेत्र दीप यशाबद्दल ताराराणी हायस्कूलच्या मुलींचे अभिनंदन. खानापूर ; हॉकी कर्नाटक फेडरेशन आणि हॉकी इंडिया फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल बॉइज अँड गर्ल्स हॉकी टूर्नामेंट 2024…
अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली लूट सुरू केलीये’, कपभर चहाचं बिल पाहून ग्राहकाचे डोळेच फिरले- ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಲೂಟಿ ಶುರುವಾಗಿದೆ’ ಎಂದು ಟೀ ಕಪ್ ಬಿಲ್ ನೋಡಿದ ಗ್ರಾಹಕನ ಕಣ್ಣು ಅರಳಿತು.
अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली लूट सुरू केलीये', कपभर चहाचं बिल पाहून ग्राहकाचे डोळेच फिरले 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम पाहण्यासाठी…
कुंभारडा ते अयोध्या प्रवास केलेल्या राम भक्ताचे खानापुरात जल्लोषात स्वागत- ಕುಂಭರ್ದದಿಂದ ಅಯೋಧ್ಯೆಗೆ ಪ್ರಯಾಣಿಸಿದ ರಾಮಭಕ್ತರನ್ನು ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸಲಾಯಿತು
कुंभारडा ते अयोध्या प्रवास केलेल्या राम भक्ताचे खानापुरात जल्लोषात स्वागत. खानापूर : खानापूर तालुक्यातील नागरगाळी जवळील वारकरी व राम भक्त श्याम हळणकर यांनी कुंभारडा ते आयोध्या असा 2100 किलोमीटरचा प्रवास…
कक्केरी येथील शेतकऱ्यांचे तीन एकर मधील ऊस पिक जळून खाक, लाखो रुपयाचे नुकसान-ಕಕ್ಕರಿಯಲ್ಲಿ ರೈತರ ಮೂರು ಎಕರೆ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಸುಟ್ಟು, ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ನಷ್ಟ.
कक्केरी येथील शेतकऱ्यांचे तीन एकर मधील ऊस पिक जळून खाक, लाखो रुपयाचे नुकसान.. खानापूर तालुक्यातील कक्केरी गावातील शेतकरी रवींद्र आप्पया डोलींनावर यांच्या मालकीच्या 3 एकर जमिनीमधील सुमारे 25 टन उसाचे पीक…
राहुल गांधींविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल-ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ವಿರುದ್ಧ ಪೋಕ್ಸೋ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಲಾಗಿದೆ.
राहुल गांधींविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा. नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराजधानी दिल्लीत 2021 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर तिची ओळख जाहीर करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा…
मराठा समाजाला आरक्षण मिळाले. म ए समितीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव- ಮರಾಠ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮೀಸಲಾತಿ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಎಂ ಎ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಪಟಾಕಿ ಸಿಡಿಸಿ ಸಿಹಿ ಹಂಚಿ ಸಂಭ್ರಮಿಸಲಾಯಿತು.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले. म ए समितीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंदउत्सव. खानापूर : खानापूर तालुका म.ए समितीच्या वतीने, आज शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी, मराठा आरक्षण मिळाल्याबद्यल…


