सावित्रीबाईंनी सनातनी व्यवस्थेवर असूड ओढला ; नंदगड जेसीएस शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी-ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಆ ಕಾಲದ ಸನಾತನ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರೋಧವಾಗಿ ಕಠೋರ ಪ್ರಹಾರ ನಡೆಸಿದರು; ನಂದಗಡ JCS ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿಜ್ಯೋತಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ.
सावित्रीबाईंनी सनातनी व्यवस्थेवर असूड ओढला ; नंदगड जेसीएस शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी. खानापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नेहमीच स्त्रियांची सामाजिक स्थिती बदलायची होती. भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून…
खानापूरमध्ये ‘के ए 22 – चव आपुलकीची’ हॉटेलचा शुभारंभ; स्वाद, स्वच्छता आणि आपुलकीचा संगम-ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ‘ಕೆ ಎ 22 – ಚವ ಅಪುಲ್ಕಿಚಿ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಹೋಟೆಲ್ ಉದ್ಘಾಟನೆ; ರುಚಿ, ಸ್ವಚ್ಛತೆ ಮತ್ತು ಆತ್ಮೀಯತೆಯ ಸಂಯೋಜನೆ.
खानापूरमध्ये ‘के ए 22 – चव आपुलकीची’ हॉटेलचा शुभारंभ; स्वाद, स्वच्छता आणि आपुलकीचा संगम खानापूर : खानापूर शहरातील स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या मनेरीकर यांच्या इमारतीत खानापूरचे युवा व्यवसायिक मंजू भूतकी,…
भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा वाढदिवस खानापूरमध्ये उत्साहात साजरा; कार्यकर्ते, नेत्यांची मोठी उपस्थिती-ಬಿಜೆಪಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮೋದ್ ಕೋಚೇರಿ ಅವರ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಭರ್ಜರಿಯಾಗಿ ಆಚರಣೆ; ಭಾರಿ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ನಾಯಕರ ಉಪಸ್ಥಿತಿ.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा वाढदिवस खानापूरमध्ये उत्साहात साजरा; कार्यकर्ते, नेत्यांची मोठी उपस्थिती. खानापूर : भारतीय जनता पार्टीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा वाढदिवस खानापूर येथील बांधकाम विभागाच्या…
आपलं खानापूर”च्या वृत्तामुळे नदीत सापडलेल्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांचा शोध; पोलीस निरीक्षकांकडून आभार- “ಅಪಲ ಖಾನಾಪೂರ” ವರದಿಯಿಂದ ನದಿಯಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾದ ವೃದ್ಧೆಯ ಸಂಬಂಧಿಕರ ಪತ್ತೆ; ಪೊಲೀಸ್ ನಿರೀಕ್ಷಕರಿಂದ ಕೃತಜ್ಞತೆ
“आपलं खानापूर”च्या वृत्तामुळे नदीत सापडलेल्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांचा शोध; पोलीस निरीक्षकांकडून आभार खानापूर : मलप्रभा नदीत सापडलेल्या अज्ञात वृद्ध महिलेच्या मृतदेहाबाबत “आपलं खानापूर” न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे अवघ्या दीड…
मलप्रभा नदीत 70 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन- ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯಲ್ಲಿ 70 ವರ್ಷದ ಮಹಿಳೆಯ ಶವ ಪತ್ತೆ; ಗುರುತು ಪತ್ತೆಗೆ ಪೊಲೀಸರ ಮನವಿ.
मलप्रभा नदीत 70 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन. खानापूर : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी घाटाजवळ असलेल्या नदी पुलाखाली नदीच्या पाणीपात्रात सुमारे ७० वर्षे वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह…
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थीच सरकारी शाळांचे भविष्य – रणजीत पाटील-ಮರಾಠಿ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಮರಾಠಿ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳ ಆಸ್ತಿ – ರಂಜಿತ್ ಪಾಟೀಲ.
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थीच सरकारी शाळांचे भविष्य – रणजीत पाटील. खानापूर : मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशा युवा उद्योजकांनी व माजी…
दि जांबोटी मल्टिपर्पज सोसायटीचा 33 वा वर्धापन दिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न-ದಿ ಜಾಂಬೋಟಿ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಸಹಕಾರ ಸಂಘದ 33ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಹಾಗೂ ದಿನದರ್ಶಿಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಸಮಾರಂಭ ಉತ್ಸಾಹದಿಂದ.
दि जांबोटी मल्टिपर्पज सोसायटीचा 33 वा वर्धापन दिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न. खानापूर : जांबोटी येथील दि जांबोटी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचा 33 वा वर्धापन दिन तसेच 2026 सालच्या…
इरफान तालिकोटी क्रिकेट स्पर्धा ; शिवशक्ती क्रिकेट संघ बैलूर अंतिम सामन्याचा विजेता! हेस्कॉमचे अध्यक्ष सय्यद अझीमपीर खादरी यांच्या हस्ते टॉस-ಇರ್ಫಾನ್ ತಾಲಿಕೋಟಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸ್ಪರ್ಧೆ ; ಶಿವಶಕ್ತಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ತಂಡ ಬೈಲೂರು ಅಂತಿಮ ಪಂದ್ಯದ ವಿಜೇತ! ಹೆಸ್ಕಾಂ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಯ್ಯದ ಅಜೀಂಪೀರ್ ಖಾದ್ರಿ ಅವರಿಂದ ಟಾಸ್
इरफान तालिकोटी क्रिकेट स्पर्धा ; शिवशक्ती क्रिकेट संघ बैलूर अंतिम सामन्याचा विजेता! हेस्कॉमचे अध्यक्ष सय्यद अझीमपीर खादरी यांच्या हस्ते टॉस. खानापूर : खानापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांच्या आयोजनाखाली…
जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असलेला नेता व जनसेवेचा वसा जपणारे नेतृत्व म्हणजे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी-ಜನಸಾಮಾನ್ಯರ ನಾಯಕ ಭಾಜಪ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮೋದ್ ಕೊಚೇರಿ ಯವರ ಇಂದು ಜನ್ಮದಿನ; ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸದಾ ಸ್ಪಂದಿಸುಲು ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿ ಕಾಣುವ ನಾಯಕರೆಂದೆ ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟವರ ನಾಯಕರೆ ಇವರು.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा आज वाढदिवस; जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असलेला नेता. खानापूर : भारतीय जनता पार्टीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा आज शुक्रवार, दि. 2 जानेवारी…


